-->

संस्थेविषयी माहिती

स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था ही जिल्हा परिषद बीड अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची सहकारी पथसंस्था असून संस्थेची स्थापना दिनांक १७ /०५/१९७४० रोजी झाली असून संस्थेचा रजिस्टर नंबर बी एच आर/ बी एन के/ओ बी १२० /१९७४ असा आहे.

संस्थेला सतत ऑडीट वर्ग अ प्राप्त असून संस्थेस आय एस ओ ९००१.२०१५ हे मानाकन प्राप्त झाले आहे. तसेच संस्थेचे क्रेडीट रेटिंग ही बी बी बी /- स्टेबल असाइन्ड आहे संस्था सण २०१४ पासून सभासदांना १२% दराने लाभांश वितरीत करते

  • ध्येय

  • योजना

  • आवश्यक कागदपत्रे

संस्थेचे कार्यक्षेत्र आष्टी तालुक्यात असून संस्थेचा उद्देश सभासदांना बचती सवय लावून,शिक्षकांची अडीअडचणीच्या वेळेस कर्ज ऊपलब्ध करून देणे यामध्ये शिक्षक सभासदांच्या मुलांचे शिक्षण ,घरबांधणी ,मुलांचे विवाह,आजारपण या व इतर कारणांसाठी कर्ज वितरीत करत आहे.

संस्था स्थाप्नेच्या वेळी रु ५ शेअर्स वर्गणी जमा करून सुरवात केलेली होती त्यावेळी शिक्षक सभासदांना रु २०००.०० कर्ज वितरण करण्यात येत होते संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे त्यामुळेच आज रोजी सभासद वर्गणी रु १०००.०० असून कर्ज वितरण हे दीर्घ कर्ज रु ८०००००.०० तातडी कर्ज मर्यादा रु ५००००.०० मध्य मुदत कर्ज रु २०००००.०० अशी आहे संस्थेच्या १९७४ साली लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे

१२ जानेवारी २००१ पासून मुदत ठेव योजना सुरु झाली

मयत सभासदांसाठी मयत सभासद कुटुंब कल्याण आधार निधी

सभासद आवश्यक कागदपत्रे

सभासद मागणी अर्ज

संबंधीतांचा मुळ ऑर्डर

शिक्षण सेवक पुर्ण झालेबाबतची ऑर्डर

बदलीने कार्यक्षेत्रामध्ये आल्यास बदली ऑर्डर

सेवापुस्तिका ची- नं. 1 पेज व आष्टी तालुका नोंद पेज सत्यप्रत.

आधारकार्ड सत्यप्रत

पॅनकार्ड सत्यप्रत

बदली झालेल्या मुळ तालुक्यातील-जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्था/बँकेचे बे-बाकी प्रमाणपत्र.